साहिल निखाते बॅडमिंटन मध्ये अजिंक्यपद

चंद्रपूर मधून केवळ बीडमिंटन प्रशिक्षणा साठी साहिल ठाण्याला आला होता. श्रीकांत वाड यांच्या विनंतीनुसार साहिल ला आपण आपल्या शाळेत प्रवेश दिला. त्याचे त्यानी चीज केले. साहिल आम्हाला तुझा अभिमान आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*