अभिनंदन

अभिनंदन

दिनांक ४ ते ६ ऑगस्ट 2023 दरम्यान नाशिकच्या मिनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या राज्यस्तरीय कनिष्ठ राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलाच्या अपूर्वा पाटील हिने +७८ केजी वजन गटात प्रथम क्रमांक पटकावले व स्वप्नील मांढरे याने -१०० केजी वजन गटात तृतीय क्रमांक पटकावले. वरीलपैकी अपूर्वा पाटील हिची निवड दिनांक १ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय कनिष्ठ स्पर्धेसाठी झालेली आहे. वरील दोन्ही खेळाडू ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुल येथे श्री देवीसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*