विध्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासेतर आणि अभ्यासानुवर्ती उपक्रम

 • इंग्रजी संभाषण वर्ग
 • विदयार्थी समुपदेशन
 • अप्रगत आणि प्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन, निसर्ग मंच, पर्यावरण मंडळ, ग्राहक मंच

 

सरस्वती प्रज्ञा-भाषा केंद्र

 • इ.५वी व इ. ८वी शिष्यवृत्ती वर्ग
 • बाह्य परीक्षा वर्ग : हिंदी-इंग्रजी-संस्कृत-गणित
 • होमी भाभा बाल वैज्ञानिक वर्ग
 • राष्ट्रीय प्रज्ञा शोध वर्ग
 • ज्युनिअर ऑलिम्पियाड – गुणवत्तावर्धन वर्ग
 • चित्रकला परीक्षा वर्ग
 • परदेशी भाषा वर्ग
 • स्वप्रयोगाने विज्ञानातील रंजकता वाढवणे.
 • सरस्वती छात्र सेना
 • कब – बुलबुल पथक 2
 • स्काऊट गाईड पथक
 • बनी टमटोला पथक
 • रस्ता सुरक्षापथक