एक धाव शाळेसाठी 

शाळेच्या नवीन इमारतीच्या प्रकल्पाच्या निधीसंकलनासाठी “एक धाव शाळेसाठी” हा उपक्रम आयोजित केला आहे.  यामध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर या.

Run For Saraswati

किंवा सरस्वती मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात संपर्क साधा.

कार्यालयाची  वेळ :  सकाळी ९.३० ते १२.३०  आणि संध्याकाळी ५ ते ७ ( सोमवार ते  शुक्रवार)