श्री. रावते कैलास सदाशिव

  • जन्म तारीख: ०१/०५/१९६७
  • शाळेत प्रथम रुजू झाल्याची तारीख : सहाय्यक शिक्षक १६/०६/१९९२
  • पद: पर्यवेक्षक – ०१/१०/२०१६
  • पद: उपमुख्याध्यापक: ०१/०४/२०१९
  • पद: मुख्याध्यापक: ०१/०१/२०२२
  • सरस्वती सेकंडरी स्कूल, नौपाडा, ठाणे
  • शैक्षणिक अर्हता: बी.ए, बी.एड, एम.ए,  डी.एस.एम
  • उतीर्ण वर्ष : १९९०
  • बी.एड : उतीर्ण वर्ष : १९९२        एम. ए. – २०१७
  • डी.एस.एम उतीर्ण वर्ष :२०१८
  • शाळेत शिकविण्याचे विषय: इंग्रजी, इतिहास, समाजशास्त्र
  • आदर्श शिक्षक पुरस्कार : ब्राम्हण सेवा संघ, नौपाडा, ठाणे, लायनेस क्लब उपवन ठाणे, सरस्वती मंदिर ट्रस्ट, नौपाडा, ठाणे
  • एस.एस.सी परीक्षा – २२ वर्षे परीक्षक, १ वर्षे नियामक
संदेश 
  • विषय समजून घेतले की परीक्षा उत्तीर्ण होणे सोप्पे जाईल हे माहित असूनही जर तुम्ही फक्त पोपटपंची करण्यात अधिक वेळ घालवत असाल तर त्या शिक्षणाचा फक्त कागदावर उपयोग होतो, आयुष्यात नाही.
  • नव-नवीन शिकण्यासाठी आता ऑनलाईन दुवे आहेत. शिकण्यासाठी खूप आहे मात्र शिकणारे हवे आहेत. वेगवेगळया ऑप्शनसह वेगवेगळे फिचर आहेत. नवनवीन शिकवायला ऑनलाईन टिचर आहेत.
  • जीवनात सुधारणा, मनुष्यात समजुतदारपणा शिक्षणच आणतो.... जेव्हा मनुष्य शिक्षित होतो तेव्हाच तो समाजाच्या आणि देशाच्या कामात येतो.