सरस्वती मंदिर ट्रस्ट स्थापना : ६ जून १९५२

संस्थापक विश्वस्त : डॉ. चिं. श्री. कर्वे, श्रीमती विमलाताई कर्वे, श्री. ग.ना.गाजरे

सरस्वती मंदिर ट्रस्ट , प्राथमिक विभाग स्थापना : ६ जून १९५२

सरस्वती मंदिर ट्रस्ट , शिशु विभाग-स्थापना : जून १९५५ स्वत:च्या मालकीची वास्तू जून १९६५ सरस्वती

सरस्वती सेकंडरी स्कूल स्थापना : जून १९६६ गुणवत्ता यादीत झळकलेला पहिला विद्यार्थी श्रीधर बाम १९७३

मुंबई विभागीय मंडळात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण हर्षवर्धन सुभेदार १९९०

माध्यमिक विभाग : मुख्याध्यापक श्री. अ. गो. टिळक यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार १९९५

सरस्वती क्रीडा – विज्ञान – सांस्कृतिक संकुलाची स्थापना : जून १९९८

सरस्वती मंदिर पालक शिक्षक संघ ( महाराष्ट्र पालक शिक्षक संघाशी संलग्न)

सरस्वतीची  मूल्ये

  • विद्यार्थी,शिक्षक,पालक आणि संस्था या चार घटकांमध्ये परस्परांविषयी प्रेम विश्वास आणि जिव्हाळा निर्माण करणे.
  • स्वउन्नती आणि नावीन्याचा ध्यास
  • महत्वाकांक्षा आणि क्रियाशीलता.
  • सहभावना, सदभावना आणि संवेदनशीलता.

सामाजिक बांधीलकी, एकता आणि वचनबद्धता.