नाव: अपर्णा संतोष सावर्डेकर
पद: २३ वर्षे शिक्षिका
मुख्याध्यापिका – १ जुलै २०१९
व्यावसायिक पात्रता – बी.ए (इतिहास), एम्.ए.(मराठी),डी.एस्.एम्.
पत्ता :

सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा, नौपाडा, ठाणे
स्थापना वर्ष – जून १९५२
६७ वर्षाची यशस्वी वाटचाल

सरस्वती मंदिर ट्रस्टच्या संचालिका कै. मा. विमलताई कर्वे यांनी लावलेल्या एका छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात
रुपांतर झाले आहे. प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा पाया आहे.
प्राथमिक शिक्षणाची उदिष्ठ्ये / ध्येय
  • बालकाचा सर्वांगिण विकास
  • जीवनोपयोगी शिक्षण
  • बालकाच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे शिक्षण
  • ज्ञान, कला , क्रीडा या कौशल्यांचा विकास
  • गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण
  • बालकाला सर्वार्थाने सक्षम , सबल आणि समृद्ध करणारे शिक्षण